Parrot School
11Comments

Viral Video: Parrot School Chlildren Friendship : पोपट आणि मुलांची मैत्री तुम्ही पाहिली आहे का?

हे दृश्य आहे मध्य प्रदेशातल्या ग्वालियारमधलं. या पोपटाची छोट्यांबरोबर चांगलीच गट्टी झालीय. मुख्य म्हणजे हा पोपट पाळीव किंवा पिंजऱ्यातला पोपट नाही. तर, हा पोपट झाडांवर राहतो आणि ही मुलं दिसली की
by Deana Miller